This event is Open to all
डाॅ. जोगळेकर हॉस्पिटल, शिरवळ येथे, गुरूवार दि. 22/12/2022 रोजी आहारतज्ज्ञ Prachi Ghodake यांनी मोफत शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व भरपूर प्रमाणात शिबिरार्थींना आहाराबद्दल अचूक व योग्य सल्ला देण्यात आला. Prachi Ghodake या एक उत्तम आहारतज्ज्ञ असून, त्या डाॅ. जोगळेकर हॉस्पिटल, शिरवळ येथे दर सोमवारी सकाळी 9 ते 12 आहार सल्लागार म्हणून येतात.
Venue: A/P. Shirwal, Near Pune Banglore Highway,Khandala,Satara-412801,Maharashtra,India