एक अभिमानास्पद बाब......
डॉ. जोगळेकर हॉस्पिटल, शिरवळ च्या आपल्या डॉ. चारुता जोगळेकर मॅडम यांना पुण्यात, IVF (टेस्ट ट्युब बेबी), या विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये, विशेष पॅनल सदस्य म्हणून आमंत्रित करण्यात आले.
त्या चर्चासत्रात IVF (टेस्ट ट्युब बेबी) दरम्यान होणाऱ्या समस्या व त्यांचे निवारण (Troubleshooting in IVF) ह्या विषयावर तज्ञ म्हणून त्यांना बोलविण्यात आले. एका इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये डॉ. चारुता जोगळेकर मॅडम यांना तज्ञ म्हणून बोलविण्यात येणे ही आपणा सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. डॉ. चारुता जोगळेकर मॅडम यांना आजपर्यंत आपल्या अचूक निदान ; नैतिक आणि योग्य उपचार प्रणालीने अनेक वंध्यत्व पीडित जोडप्यांना संततीप्राप्तीचा आनंद दिला आहे.....
Read More -
Dr. Joglekar Hospital: Leading the Way in Medical Excellence and Infertility Treatments
CME Session on Benign Prostatic Enlargement by Dr. Omkar Joglekar for Nira Valley Medical Association