?
Ask Question

दि. 22 ऑक्टोबर रोजी, डॉ. जोगळेकर हॉस्पिटल आणि शारदादेवी नवरात्र उत्सव मंडळ, शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त " मोफत आरोग्य शिबिर " आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. ओंकार जोगळेकर, डॉ. चारुता जोगळेकर आणि डॉ. अमित राजवाडे यांनी सर्व पेशंटची मोफत तपासणी केली.

शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांना ह्या शिबिराचा लाभ झाला. मोफत तपासणी आणि त्यावर मोफत व योग्य औषधोपचार करण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यात शारदादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या सर्व सभासदांचे खूप मोलाचे योगदान होते. तसेच डॉ. जोगळेकर हॉस्पिटल च्या स्टाफने देखील अथक परिश्रम घेतले.

Read More-
Dr. Charuta Joglekar's Expertise Shines: International IVF Conference Panel Member
Dr. Joglekar Hospital: Leading the Way in Medical Excellence and Infertility Treatments

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer